Home राजकीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

1 second read
0
0
275

no images were found

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : सोमवार दि 23 रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरातील प्रमुख  पदाधिकाऱ्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख संजय पवार होते.

यावेळी जयंतीनिमित्त प्रत्येक प्रभागात फोटो पूजन, अभिवादनाचे फलक, जुन्या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करणे,  रक्तदान शिबीर, फळे वाटप असे अनेक विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, मंजित माने, विशाल देवकुळे, दीपक गौड, राजू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…