कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान लेखक डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने नुकताच ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे ३६ व्या चार्टर नाईट सोहळा झाला. या प्रसंगी क्लबचा “करवीर भूषण” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलसचिव डॉ. …