डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड कसबा बावडा (प्रतिनिधी):येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६’ म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॅलिटेक्निकमधून असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, …