October 22, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार
  • 7 hours ago हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  
  • 7 hours ago अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए
Home निवड (page 10)

निवड

डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पा

By Aakhada Team
07/11/2025
in :  निवड
0
82

डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पा कोल्हापूर(प्रतिनिधी): डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून ज्येष्ठ फिजिशियन डॉ. राजेश ख्यालप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.       डॉ. राजेश ख्यालप्पा हे मागील २५ वर्षांपासून डी.वाय. पाटील …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

By Aakhada Team
04/11/2025
in :  Video, निवड
0
66

शिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड कोल्हापूर,(प्रतिनिधी): माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक ख्यातीच्या इन्फोसिस कंपनीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात केवळ विद्यार्थिनींसाठी या कॅलेंडर वर्षातील दुसरा सर्वाधिक मोठा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित केला. याद्वारे विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची कंपनीमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.         इन्फोसिसतर्फे शिवाजी विद्यापीठात या कॅलेंडर वर्षात सलग दुसरा कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या ड्राइव्हला लाभलेला प्रतिसाद पाहून कंपनीने …

Read More

डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड

By Aakhada Team
01/11/2025
in :  निवड
0
54

डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. विजय कुंभार यांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयामार्फत आयोजित ‘उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषदे’साठी (२०२५) ‘युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान लीडर’ म्हणून निवड झाली आहे. येत्या ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे ही राष्ट्रीय …

Read More

डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड

By Aakhada Team
01/11/2025
in :  निवड
0
58

डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. विजय कुंभार यांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयामार्फत आयोजित ‘उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषदे’साठी (२०२५) ‘युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान लीडर’ म्हणून निवड झाली आहे. येत्या ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे ही राष्ट्रीय …

Read More

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता

By Aakhada Team
31/10/2025
in :  निवड
0
55

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता कोल्हापूर(प्रतिनिधी): तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची यावेळी  प्रमुख उपस्थिती होती.         विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. प्रथापन …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव

By Aakhada Team
30/10/2025
in :  निवड
0
64

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या  प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.  प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.जाधव यांची नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस आज (गुरूवारी) झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली.    व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली.  प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी आज सायंकाळी डॉ.जाधव यांना …

Read More

भरत ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड

By Aakhada Team
06/10/2025
in :  निवड
0
81

 भरत ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड कोल्हापूर(प्रतिनिधी): दक्षता समितीची स्थापना झाल्याने सराफ व्यावसायिकांची मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे पोलिस आणि सराफ व्यावसायिकांत समन्वय वाढेल, असे मत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत सोनमल ओसवाल यांनी व्यक्त केले.           श्री. ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी हे मत व्यक्त केले. सराफ व्यावसायिकांकडून …

Read More

डीवायपी साळोखेनगरच्या १७ विद्यार्थ्यांची डीएचडी इन्फ्राकॉन कंपनीमध्ये निवड

By Aakhada Team
25/09/2025
in :  निवड
0
61

डीवायपी साळोखेनगरच्या १७ विद्यार्थ्यांची डीएचडी इन्फ्राकॉन कंपनीमध्ये निवड साळोखेनगर (प्रतिनिधी ):-डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थ्यांची ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. अंतिम वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना 3 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रा. लि.’ ही एक भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील …

Read More

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड,-डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा

By Aakhada Team
02/09/2025
in :  निवड
0
86

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड,-डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हाजरी मेंबर डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (एएसआय) या भारतातील  शल्यचिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या उपाध्यक्ष (वर्ष २०२६) व अध्यक्ष (२०२७) यापदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या …

Read More

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या  20 विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

By Aakhada Team
28/08/2025
in :  निवड
0
81

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या  20 विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड साळोखेनगर (प्रतिनिधी) :- डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील २० विद्यार्थ्यांची “क्यू स्पयडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४  लाख  ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे.         “क्यू स्पायडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट …

Read More
1...91011...13Page 10 of 13

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

Aakhada Team
5 hours ago

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

Aakhada Team
7 hours ago

अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए

Aakhada Team
7 hours ago

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील

Aakhada Team
23/01/2025

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील कोल्हापूर ( प्रतिनिधी):- …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

  • 7 hours ago

    हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

  • 7 hours ago

    अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए

  • 7 hours ago

    राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

  • 8 hours ago

    क्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

© Copyright 2022, All Rights Reserved