July 23, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 3 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 7 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home साहित्यिक (page 4)

साहित्यिक

मराठा स्वराज्य निर्मिती’ पुस्तकाचे शिवाजी महाराजांच्या चरणी प्रकाशन

By Aakhada Team
19/02/2025
in :  साहित्यिक
0
67

मराठा स्वराज्य निर्मिती’ पुस्तकाचे शिवाजी महाराजांच्या चरणी प्रकाशन     कोल्हापूर,(प्रतिनिधी):- डॉ. सुमित्रा कुलकर्णी लिखित व डॉ. अवनीश पाटील संपादित ‘मराठा स्वराज्य निर्मिती: एक अवलोकन’ या पुस्तकाचे आज शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या चरणी प्रकाशन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे ३५०व्या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने गतवर्षी २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेअंतर्गत ‘मराठा …

Read More

कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं 1992 चं 65 वे मराठी साहित्य संमेलन

By Aakhada Team
17/02/2025
in :  साहित्यिक
0
69

कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं 1992 चं 65 वे मराठी साहित्य संमेलन       31 जानेवारी, 1992 हा उद्घाटनाचा दिवस. सकाळी बरोबर सव्वासात वाजताच वेगवेगळ्या चार ठिकाणांहून चारीही ग्रंथदिंड्यांना प्रारंभ झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून समता ज्योत आणि एक ग्रंथदिंडी निघाली, तर राजारामपुरीतील वि. स. खांडेकर यांच्या ‘नंदादीप’ या निवासस्थानापासून ज्ञानज्योत निघाली. समता ज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन प्राचार्य शिवाजीराव भोसले …

Read More

शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर

By Aakhada Team
13/02/2025
in :  सामाजिक, साहित्यिक
0
75

शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात येत्या १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील एन.एस.एस. स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली आहे. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशनची स्थापना

By Aakhada Team
11/02/2025
in :  शैक्षणिक, साहित्यिक
0
64

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशनची स्थापना   कोल्हापूर ( प्रतिनिधी ):हा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “डिवायपीसीईटी अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप फाऊंडेशन” (DAIIEF) ची स्थापना करण्यात आली आहे.  नवीन उद्योजकांना मार्गदर्शन, व्यवस्थापन सल्ला, तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा विकास साधण्यासाठी पाठबळ देण्याचे काम या फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे  कार्यकारी संचालक …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात 

By Aakhada Team
06/02/2025
in :  शैक्षणिक, साहित्यिक
0
79

  डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात    श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन  सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले.  डी. वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सैनिक गिरगाव येथे आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना ते …

Read More

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या – जिल्हाधिकारी 

By Aakhada Team
06/02/2025
in :  सामाजिक, साहित्यिक
0
71

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या – जिल्हाधिकारी       कोल्हापूर, : देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी …

Read More

शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाचे उद्घाटन; ‘शरण इतिहासाचे नवे सुवर्णपान’

By Aakhada Team
01/02/2025
in :  साहित्यिक
0
61

शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाचे उद्घाटन; ‘शरण इतिहासाचे नवे सुवर्णपान’ कोल्हापूर,: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे, असे गौरवोद्गार बेंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठात आज शरण साहित्य अध्यासनाचा कार्यारंभ …

Read More

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

By Aakhada Team
01/02/2025
in :  शैक्षणिक, साहित्यिक
0
82

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप    कोल्हापूर ( प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व एम.ए. मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा अंतर्गत ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इ- कंटेन्ट फॉर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.  कार्यशाळेचा आज दुसरा दिवस होता. यावेळी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हिडीओ एडिटर अक्षय दळवी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दुरशिक्षण …

Read More

शरण साहित्य अध्यासन कार्यारंभानिमित्त शनिवारी डॉ. अरविंद जत्ती यांचे व्याख्यान

By Aakhada Team
31/01/2025
in :  साहित्यिक
0
80

शरण साहित्य अध्यासन कार्यारंभानिमित्त शनिवारी डॉ. अरविंद जत्ती यांचे व्याख्यान कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात येत्या शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) शरण साहित्य अध्यासनाच्या कार्यारंभानिमित्त बंगळुरू येथील बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात डॉ. अरविंद जत्ती हे ‘शरण …

Read More

होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

By Aakhada Team
31/01/2025
in :  साहित्यिक
0
57

होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर                कोल्हापूर,(प्रतिनिधी):- वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे ‘होय होय वारकरी’ हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन आणि मराठी अधिविभाग यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन         पंधरवड्यानिमित्त …

Read More
1...345...7Page 4 of 7

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
3 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
3 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
7 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

राज्यात ‘डीएड’ कायमचं बंद होण्याची शक्यता

Aakhada Team
03/04/2023

राज्यात ‘डीएड’ कायमचं बंद होण्याची शक्यता राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 3 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 7 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 7 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 7 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved