‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० सहस्र भाविकांची उपस्थिती ! फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होत आहे. हा शंखनाद म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदीच आहे. या ठिकाणी भारतासह विदेशातूनही साधू, संत, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी आले आहेत. या सर्वांना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रेरणा …