मराठा आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया तमाम मराठा बांधवांसाठीचा जो ठराव होता तो एकमताने सगळ्यांनी मंजूर केला. मला खात्रीने जो प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मांडलं गेलं त्याबाबत मला एक आशा आहे की हे टिकणारं आरक्षण असेल असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाचंही मी अभिनंदन करतो. सरकाच्या हेतूवर मी आत्ता तरी संशय घेणार नाही. पण मराठा …