मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा महा रक्तदान संकल्प कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे लाडके व यशस्वी मुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा उद्या दिनांक 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली …