आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या समोर सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले. यावेळी आयुक्त …