no images were found
गोकुळ दूध संघात राजर्षी शाहू समविचारी आघाडीला 13 जागा, महायुतीला 12 जागा
कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत, कोल्हापूर (गोकुळ) दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागांवर बहुमत मिळाले. तर विरोधी आघाडीला 12 जागा मिळाल्या. या निवडणुकीत 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात उभे राहिले होते. सतेज पाटील यांची राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी (शिट्टी) आणि महायुतीची छत्रपती राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी (कपबशी ) यांच्या सर्व 50 उमेदवार निहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे…
*सर्वसाधारण गट (40 उमेदवार पैकी 20 विजयी)
1) विश्वासराव आनंदराव चौगले – 2229
2) कर्णसिंह संजयसिंह गायकवाड – 2582 (विजयी-कपबशी)
3) विद्याधर बाबुराव गुरबे – 2627 (विजयी- शिट्टी)
4) अंबरीषसिंह संजय घाटगे – 2934 (विजयी-कपबशी)
5) सचिन दौलतराव घोरपडे – 2505
6) अशोक काशिनाथ चराटे – 2419
7) किसन बापूसो चौगुले – 2851 (विजयी- शिट्टी)
8) बाबासाहेब श्रीपती चौगुले – 2670 (विजयी- शिट्टी)
9) विश्वजीत दिनकरराव जाधव – 2529 (विजयी- शिट्टी)
10) सुभाष बळवंत डोंगरे – 2142
11) अरुण गणपतराव डोंगळे – 2364
12) अभिजीत प्रभाकर तायशेटे – 3194 (विजयी- शिट्टी)
13) बाबासाहेब विष्णू देवकर – 2555 (विजयी- शिट्टी)
14) मदन बाबुराव देसाई – 2796 (विजयी-कपबशी)
15) राहुल बजरंग देसाई – 2651 (विजयी- शिट्टी)
16) अजित शशिकांत नरके – 2869 (विजयी-कपबशी)
17) चेतन अरुण नरके – 3026 (विजयी-कपबशी)
18) अजित पांडुरंग पाटील – 2599 (विजयी-कपबशी)
19) अमरसिंह यशवंत पाटील – 2572 (विजयी-कपबशी)
20) सत्यजित पाटील – 2386
21) विश्वास पाटील – 2507
22) उदय निवासराव पाटील – 2366
23) दादासाहेब वसंतराव पाटील – 2132
24) दीपक भरमु पाटील – प्राप्त नाही
25) प्रतापसिंह शंकरराव पाटील – 2428
26) युवराज दत्ताजीराव पाटील – 2510
27) रणजीतसिंह कृष्णराव पाटील – 2664 (विजयी-कपबशी)
28) रणजीतसिंह दिलीपराव पाटील – 2744 (विजयी-कपबशी)
29) राजेश नरसिंगराव पाटील – 2669 (विजयी-कपबशी)
30) राहुल पांडुरंग पाटील – 3044 (विजयी, कपबशी)
31) विकास पांडुरंग पाटील – 2205
32) विशाल गोपाळराव पाटील – 2245
33) विश्वजीत रणजीतसिंह पाटील – 2357
34) शशिकांत आनंदराव पाटील – 3111 (विजयी- शिट्टी)
35) शहाजी केशव पाटील – 1920
36) सतीश भिमगोंडा पाटील – 2418
37) संभाजी रंगराव पाटील – 2492
38) भीमगोंडा कल्लाप्पा बोरगावे – 1756
39) रणधीर विजयसिंह मोरे – 2199
40) वीरेंद्र संजय मंडलिक – 3047 (विजयी-कपबशी)
*महिला प्रतिनिधी गट – (4 पैकी2 विजयी)
1) भाग्यश्री धीरज डोंगळे – 2542 (विजयी- शिट्टी)
2) अर्चना आनंदराव पाटील – 2173
3) शौमिका अमल महाडिक – 2421
4) अंजना केदारी रेडेकर – 3431 (विजयी- शिट्टी)
*इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट – (2 पैकी 1 विजयी)
1) शशिकांत शामराव खोत – 2938 (विजयी- शिट्टी)
2) नावीद हसन मुश्रीफ – 2435
*अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी गट – (2 पैकी 1विजयी)
1) राजू जयवंतराव आवळे – 2945 (विजयी- शिट्टी)
2) सुजित वसंतराव मिणचेकर – 2435
*विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग गट – (2 पैकी 1 विजयी)
1) बयाजी देवू शेळके – 2853 (विजयी- शिट्टी)
2) विश्वास शंकर जाधव – 2508