Home सामाजिक स्टेफ्री कडून ‘पॅड चेंज अलर्ट’सह सिकयूर XL चे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च

स्टेफ्री कडून ‘पॅड चेंज अलर्ट’सह सिकयूर XL चे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च

2 second read
0
0
15

no images were found

स्टेफ्री कडून ‘पॅड चेंज अलर्ट’सह सिकयूर XL चे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च

कोल्हापूर : स्टेफ्री ® ने आपल्या लोकप्रिय सिकयूर XL सॅनिटरी पॅडचे अपग्रेडेड व्हर्जन बाजारात सादर केले आहे. ‘झिरो टेन्शन. डबल प्रोटेक्शन’ या संकल्पनेवर आधारित या नव्या उत्पादनात ‘पॅड चेंज अलर्ट’ आणि ‘डबल लीक लॉक टेक्नॉलॉजी’ देण्यात आली असून, महिलांना 12 तासांपर्यंत अधिक सुरक्षित संरक्षण मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या तंत्रज्ञानामुळे पॅडच्या बाहेरील बॅरिअरचा रंग बदलून पॅड बदलण्याची वेळ समजते, तर आतील बॅरिअर गळती रोखण्यास मदत करतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहक चाचण्यांमध्ये 100 टक्के महिलांनी या अपग्रेडेड उत्पादनाला पसंती दिली आहे.
या उत्पादनाच्या प्रचारासाठी अभिनेत्री कियारा अडवाणी हिची प्रमुख भूमिका असलेले नवीन कॅम्पेनही सादर करण्यात आले असून, हे उत्पादन देशभरातील किरकोळ दुकाने तसेच ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार – ललित गांधी

जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार – लल…