Home मनोरंजन ‘वागले की दुनिया’ मध्ये वंदना व राजेश हर्षदसोबतची मैत्री तोडणार का?…

‘वागले की दुनिया’ मध्ये वंदना व राजेश हर्षदसोबतची मैत्री तोडणार का?…

52 second read
0
0
52

no images were found

‘वागले की दुनिया’ मध्ये वंदना व राजेश हर्षदसोबतची मैत्री तोडणार का?…

वागले कुटुंबामध्‍ये असलेल्‍या केमिस्‍ट्रीला पाहून चाहते अधिकाधिक मनोरंजनाची मागणी करत आहेत. मालिकेचा आगामी एपिसोड अत्‍यंत रोमांचक असणार आहे. हर्षदच्‍या घराचे नूतनीकरण सुरू असताना राजेशच्‍या कारचे नुकसान होतेज्‍यामुळे वागलेंना धक्‍का बसतो. हर्षद त्‍या नुकसानासाठी पैसे देण्‍यास तयार होतो. सर्वांना विविध स्रोतांकडून घरामध्‍ये होत असलेल्‍या मोठ्या परिवर्तनांबाबत समजतेया पुनर्बांधकामासाठी परवानगी नसल्‍याने सर्वजण त्‍याबाबत हर्षदला ताकीद देतात. सर्व ताकीद दिल्‍यानंतर देखील हर्षद त्‍याऐवजी राजेशला त्‍यांची मैत्री तोडण्‍याची धमकी देतो.

याबाबत सांगताना सुमीत राघवन म्‍हणाले, ‘’प्रेक्षकांनी वागले व सोसायटीमध्‍ये असलेले संबंध पाहिले आहेत आणि त्‍यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. राजेशची भूमिका पाहता तो नेहमीच त्‍याच्‍या कुटुंबाला आणि त्‍याच्‍या अवतीभोवती असलेल्‍या लोकांना मदत करतो. यानवीन एपिसोडमध्‍ये आपल्‍याला त्‍याच्‍याबाबतील नवीन आव्‍हान पाहायला मिळेलज्‍यामध्‍ये त्‍याचा शेजारी हर्षदसोबत असलेली मैत्री व नात्‍यामध्‍ये दुरावा येणार आहेआपण अनेकदा क्षुल्‍लक कारणांवरून नाती मोडताना पाहिली आहेत. पण या एपिसोडमध्‍ये राजेश सर्वकाही सुरळित करण्‍यासाठी कशाप्रकारे स्थिती हाताळतो हे पाहायला मिळेल.’’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…