Home Uncategorized महापालिकेच्यावतीने 54 कर्मचाऱ्यांना पदोन्नती वरिष्ठ लिपिक पदी 9 तर कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महापालिकेच्यावतीने 54 कर्मचाऱ्यांना पदोन्नती वरिष्ठ लिपिक पदी 9 तर कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

2 second read
0
0
49

no images were found

महापालिकेच्यावतीने 54 कर्मचाऱ्यांना पदोन्नती वरिष्ठ लिपिक पदी 9 तर कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी ): महापालिकेच्या विविध विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक यांची आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने पदोन्नत्या करण्यात आल्या. महापालिकेत गेले वर्षेभर प्रशासनाने कर्मचा-यांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे विविध पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे. यापूर्वी अधीक्षक, सहा.अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. सोमवारी महापालिकेने दिलेल्या पदोन्नतीमध्ये वरिष्ठ लिपीक पदी 9 व कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदरची प्रक्रिया अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव सुनील बिद्रे, कामगार अधिकारी राम काटकर व रवका अधिकारी प्रशांत पंडत यांनी राबविली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…