Home राजकीय संजय शिरसाट औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने पुढील उपचारासाठी मुंबईत

संजय शिरसाट औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने पुढील उपचारासाठी मुंबईत

1 second read
0
0
101

no images were found

संजय शिरसाट औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने पुढील उपचारासाठी मुंबईत

औरंगाबादमधील शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे.  दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे सोमवारी दुपारी त्रास जाणल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पुढील उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल केले असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून शिरसाट यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.  संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…