Home स्पोर्ट्स राष्ट्रीय क्रीडा दिननिमित्त शिवाजी विद्यापीठात ऑलिम्पिकवीर कै. खाशाबा जाधव यांच्या क्रीडा योगदानावर आधारित प्रदर्शन 

राष्ट्रीय क्रीडा दिननिमित्त शिवाजी विद्यापीठात ऑलिम्पिकवीर कै. खाशाबा जाधव यांच्या क्रीडा योगदानावर आधारित प्रदर्शन 

4 second read
0
0
76

no images were found

राष्ट्रीय क्रीडा दिननिमित्त शिवाजी विद्यापीठात ऑलिम्पिकवीर कै. खाशाबा जाधव यांच्या क्रीडा योगदानावर आधारित प्रदर्शन 

 
कोल्हापूर (प्रतिनिधी):  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यासाठी गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठिक १०.१५ वाजता मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील सर्व अधिविभागातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, विद्यापीठ परीक्षेत्रातील सर्व कुस्तीप्रेमी ,शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडू तसेच सर्व नागरिक यांच्यासाठी ऑलिम्पिकवीर कै. खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कारकीर्दीवर आधारित प्रदर्शन नवीन कुस्ती संकुल हॉल, क्रीडा अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर येथे करण्यात येणार आहे. तरी सदर प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आव्हान शिवाजी विद्यापीठ,क्रीडा अधिविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता रायगडमध्ये उपलब्ध

येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता&nbs…