Home Uncategorized बकरी ईद निमित्त राज्यपाल बैस यांच्या शुभेच्छा

बकरी ईद निमित्त राज्यपाल बैस यांच्या शुभेच्छा

21 second read
0
0
79

no images were found

बकरी ईद निमित्त राज्यपाल बैस यांच्या शुभेच्छा

 

            मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

            ‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक ! ईद  अल – अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करुन एक उत्तम व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करु या’, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…