no images were found
राजेश क्षीरसागर यांनी कुटुंबीय समवेत बजावला मतदानाचा हक्क
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मान. राजेश क्षीरसागर यांनी पत्नी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या समवेत कोल्हापूर महानगर पालिका मतदान केंद्र येथे मतदानाचा पवित्र हक्क बजावला.