Home Uncategorized हाय कोर्टात मराठा समाजाच्या सर्व्हेला आव्हान!

हाय कोर्टात मराठा समाजाच्या सर्व्हेला आव्हान!

0 second read
0
0
111

no images were found

हाय कोर्टात मराठा समाजाच्या सर्व्हेला आव्हान!

मुंबई : राज्य मागावसवर्ग आयोगाच्या माध्यमातून सध्या राज्यात युद्धपातळीवर सर्व्हेक्षण केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून मृणाल ढोले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेमध्ये मागावसवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व्हेला देखील यात आव्हान देण्यात आलं आहे. या सर्व्हेक्षणासाठी देण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. पण या याचिकेवर सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभ…