Home सामाजिक शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 15.9 पावसाची नोंद

शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 15.9 पावसाची नोंद

11 second read
0
0
35

no images were found

शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 15.9 पावसाची नोंद

 

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात 15.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 1.1 मिमी, शिरोळ – 0.3 मिमी, पन्हाळा- 14.8, शाहूवाडी- 15.9 मिमी, राधानगरी- 4.9 मिमी, गगनबावडा-4.4 मिमी, करवीर- 9.6 मिमी, कागल- 9.1 मिमी, गडहिंग्लज- 6.5 मिमी, भुदरगड- 9.4 मिमी,  आजरा- 6.7 मिमी, चंदगड- 6.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…