Home राजकीय तो तांत्रिक विषय आहे मला त्यातलं जास्त काही समजत नाही’, खाजदार शरद पवार

तो तांत्रिक विषय आहे मला त्यातलं जास्त काही समजत नाही’, खाजदार शरद पवार

0 second read
0
0
88

no images were found

तो तांत्रिक विषय आहे मला त्यातलं जास्त काही समजत नाही’, खाजदार शरद पवार

मुंबई : ‘सिंगापूरचे काही लोक माझ्याकडे आले होते.काही तांत्रिक मुद्द्यांवर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती.अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खाजदार शरद पवार यांनी मुंबई येथे व्यक्त केलं.

या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील अदानींनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपती एक असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

गौतम अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळाची भेट झाली. तो तांत्रिक विषय आहे. मला त्यातलं जास्त काही समजत नाही’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…