Home राजकीय पंतप्रधान मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल

पंतप्रधान मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल

0 second read
0
0
110

no images were found

पंतप्रधान मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखविंदर सिंग रंधवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केलं आहे मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल असं वक्तव्य सुखचिंदर सिंह रंधवा यांनी केला आहे तसेच देशात काय होणार ही मोदी नाही तर अडाणी ठरवत आहेत असे रंधवा यांनी म्हटले आहे रंधवा यांच्या विधानानंतर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे एका कार्यक्रमात बोलताना सुखविंदर सिंग रंधवा मनाली की काँग्रेस नेत्यांनी गटबाजी संपवली पाहिजे देश वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना राजकीय दृष्ट्या संपवलं पाहिजे मोदी संपले तर भारताची भरभराट होईल अन्यथा देश उध्वस्त होणार आहे आपली लढाई अदानिशी नसून भाजपाशी आहे भाजपला संपवलं तर आदानी आणि अंबानी ही शांतीन ब्रिटिशांनी भारतात आल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला व्यवसायासाठी आणलं तसं मोदींनी अदानीला आणलं ईस्ट इंडिया कंपनीने देशाला दोनशे वर्षे लुटलं आणि संपूर्ण देशावर ताबा मिळवला आता आदानी देशाला उध्वस्त करतील आणि देशाची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे होईल देशात काय होणार हे मोदी नाही तर आदानी ठरवत आहेत असे घनाघात विंडर सिंग रंधवा यांनी केला

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …