Home मनोरंजन ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टेर २’मध्ये् सिमसिम अलीच्याा पुढील डावपेचाचा कशाप्रकारे सामना करेल?

‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टेर २’मध्ये् सिमसिम अलीच्याा पुढील डावपेचाचा कशाप्रकारे सामना करेल?

54 second read
0
0
111

no images were found

 चॅप्‍टर २’मध्‍ये सिमसिम अलीच्‍या पुढील डावपेचाचा कशाप्रकारे सामना करेल?

सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’अली – रखवालाच्‍या भूमिकेत परवाजमध्‍ये अभिषेक निगमच्‍या प्रवेशासह रोमांचक नवीन वळणावर पोहोचली आहे.आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल की, सिमसिम (सयंतनी घोष) खरा अली कोण आहे हे जाणून घेण्‍यासाठी तिच्‍या मार्गात येणाऱ्या प्रत्‍येक अडथळ्याला संधीमध्‍ये रूपांतरित करते. पण अलीचा मृत्‍यू झाल्‍याचे समजल्‍यानंतर सिमसिमचा प्रत्‍येक गेम प्‍लान थांबणार आहे. दुसरीकडे अली सिमसिमची खरी ओळख जाणून घेण्‍यासाठी कोणतीच कसर सोडत नाही आहे. त्‍याच्‍या मनात गेम प्‍लान आहे, ज्‍यामुळे त्‍याला सिमसिमपर्यंत पोहोचण्‍यास मदत होईल.

सिमसिमची भूमिका साकारणारी सयंतनी घोष म्‍हणाली,“सिमसिमचे जीवन महत्त्‍वाच्‍या टप्‍प्‍यावर आहे, जेथे तिला इबलीस व अली या दोघांचा मृत्‍यू झाल्‍याचे मान्‍य नाही. परवाजचा नवीन रखवाला तिच्‍याविरोधात गेम प्‍लान आखत असल्‍याबाबत तिला माहित नाही आणि हळूहळू ती मोठ्या जाळ्यात अडकत आहे. माझ्या मते, प्रेक्षकांना सिमसिमची दूसरी बाजू पाहायला मिळेल आणि ती अलीचा कशाप्रकारे सामना करते, तसेच अलीने रचलेल्‍या या जाळ्यामधून कशाप्रकारे बाहेर पडते हे पाहणे रोचक असणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन कोल्हापूर : शासनाच्या आदेश…