Home राजकीय शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार

0 second read
0
0
100

no images were found

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतू आता यासंबधी मोठी अपडेट समोर येत असून उद्या सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शपथविधीदेखील होणार आहे. राजभवनावर सकाळी हा शपथविधी होणार आहे..

मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…