नाना पाटेकर जनसामान्यांशी आपुलकी असणारे अभिनेते– राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई, : दमदार अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक, रंगभूमीशी बांधिलकी व जनसामान्यांविषयी आपुलकी जपत अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अमिट छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त दुखद आहे. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपट सृष्टी व समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अनेक वर्षे लोकांच्या लक्षात राहतील. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून …