खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोग कोल्हापूर, : शहरातील रस्त्यांवरील खड्डे जलद आणि टिकाऊ पद्धतीने बुजविण्यासाठी महापालिकेकडून आधुनिक ‘इन्स्टा रोड पॅचर’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येत आहे. GIPSAT डांबर तंत्रज्ञानावर आधारित या यंत्राचे प्रात्यक्षिक आज पापाची तिकटी-पान लाईन मुख्य रस्त्यावर घेण्यात आले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी प्रत्यक्ष या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर …