स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागांमध्ये आज उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व स्वच्छता समन्वयक यांनी आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष जाऊन अचानक हजेरीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तपासणीदरम्यान गणवेश न परिधान …