September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 5 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 22 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home Uncategorized (page 2)

Uncategorized

के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली

By Aakhada Team
1 day ago
in :  Uncategorized
0
17

के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली : ३५ लॉट्ससाठी  आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे उपस्थितीत ई-ऑक्शन प्रक्रिया कोल्हापूर, : कोल्हापूर महानगर परिवहन उपक्रम (के.एम.टी.) कडील वापरामुळे झीज झालेले व निरुपयोगी ठरलेले विविध वाहनेविषयक साहित्य तसेच भंगार साहित्याची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावातून रु.५२ लाख ३१ हजार ४२४ इतकी अंतिम बोली प्राप्त झाली आहे.             के.एम.टी. उपक्रमाकडील …

Read More

महापौर रूपाराणी निकम यांच्या नूतन दालनात लावण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामाची प्रतिमा भेट !

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
32

महापौर रूपाराणी निकम यांच्या नूतन दालनात लावण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामाची प्रतिमा भेट ! कोल्हापूर – ऑगस्ट मासात झालेल्या महापौर जनता दरबारात महापौरांनी त्यांचा भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक् तीने आक्षेप घेतला होता. या व्यक्तीला कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी सडेतोड आणि आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. त्याविषयी विशेष अभिनंदन करत हिंदु जनजागृती समिती …

Read More

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात यावी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
33

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात यावी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे कोल्हापूर  :  या जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी तसेच या अनुषंगाने राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा मुंबई येथे आपण लवकरच घेणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री …

Read More

पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : पंकजाताई मुंडे

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
39

पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : पंकजाताई मुंडे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे कणेरी येथे लोकार्पण व पशुपालक मेळावा साजरा; विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन दि. ३ सप्टेंबर रोजी श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते करण्यात आला …

Read More

‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
30

‘अडकित्ता‘ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी    नॅशनल, : खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता‘चा प्रीमियर 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी ओरिजिनल्समध्ये ‘अडकित्ता‘ची भर …

Read More

महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा कार्यालयीन प्रवेश

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
21

महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा कार्यालयीन प्रवेश कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.             या कार्यक्रमास आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ.दीपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, आरोग्य विशेष समिती सभापती …

Read More

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
27

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य मुंबई,  : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आवश्यकतेनुसार मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश …

Read More

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
24

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश मुंबई,  : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या या …

Read More

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

By Aakhada Team
3 days ago
in :  Uncategorized
0
15

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई थकबाकीपोटी रू.1 लाख 23 हजार 141 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल कोल्हापूर  :-  महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे.             याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील विक्रम नगर परिसरात मोठे थकबाकीदार …

Read More

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By Aakhada Team
4 days ago
in :  Uncategorized
0
28

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागांमध्ये आज उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व स्वच्छता समन्वयक यांनी आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष जाऊन अचानक हजेरीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.             या तपासणीदरम्यान गणवेश न परिधान …

Read More
123...165Page 2 of 165

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
5 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
5 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
22 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
05/11/2025

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई,  :  महाराष्ट्र …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 5 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 22 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 22 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 22 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved